माजी आमदार गिते यांच्या कार्यालयाचे अतिक्रमण हटवले

नाशिक : प्रतिनिधी

माजी आमदार वसंत गिते यांचे मुंबई नाका येथील कार्यालयाचे अतिक्रमण आज महापालिका अतिक्रमण विभागाने हटवले. सुट्टीचा दिवस असूनही कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माजी आमदार वसंत गिते यांच्या कार्यालयावर अतिक्रमणची कारवाई, कार्यालयावर जेसीबी द्वारे कारवाइ केली. ,मुंबई नाका परिसरात वसंत गिते समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौंज फाटा तैनात  करण्यात आला असून, राजकीय दबावातून कारवाई केल्याचा गिते यांचा आरोप आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली

विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली   काजी सांगवी ( वार्ताहर) आज सायंकाळी 7 वाजून…

2 hours ago

मोठी बातमी: सिन्नर बस स्थानकाचे छताचे शेड कोसळले

नाशिक: प्रतिनिधी सिन्नर येथे झालेल्या तुफान पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे येथील हायटेक बस स्थानकाचे प्लॉट…

6 hours ago

बांगड्या पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलिसाला जमावाने बदडले

सटाणा:  प्रतिनिधी शहरात महिलेवर चाकु हल्ला झाला आहे. आम्ही पोलिस असून तुम्ही कुठे चाललात हातातल्या…

1 day ago

लढाऊ वैमानिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंगआउट परेड दिमाखात नाशिक ः प्रतिनिधी जहाँ डाल डाल पे…

1 day ago

मॉन्सून दोन दिवसांत केरळात दाखल

राज्यात सात दिवसांत दाखल नवी दिल्ली ः महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असताना अरबी समुद्रात…

1 day ago

56 तासांनंतर जिंदाल आग आग आटोक्यात

इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56…

1 day ago