नाशिक

गुलमोहराचे झाड कोसळले

नाशिक : प्रतिनिधी
पंधरा दिवसांपूर्वी सातपूर आयटीआयजवळ गुलमोहराचे झाड रिक्षावर कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी चारच्या सुमारास वकिलवाडी येथे गुलमोहराचे झाड कोसळून अनेक दुचाकी दबल्या गेल्याची घटना घडली. गुलमोहराचे झाड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे महापालिकेने आता धोकादायक झाडे तातडीने तोडण्याची मागणी होत आहे. आज दुपारच्या सुमारास वकिलवाडीत हे झाड कोसळले. झाडाजवळ लावण्यात आलेल्या दुचाकींचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
Ashvini Pande

Recent Posts

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

7 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

20 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

31 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

43 minutes ago

मनपाची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध होणार

हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…

49 minutes ago

सिन्नर गोंदेश्वराला फुलांची सजावट

सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…

1 hour ago