नाशिक मधून या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान
नाशिक: प्रतिनिधी
मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज 4 वाजता होणार असून या विस्तारात अनेक नवीन चेहरे दिसणार आहेत तर राष्ट्रवादी, भाजप, आणि शिवसेनेने अनेक बड्या नेत्यांना डचू दिला आहे.
जिल्ह्यातून शिवसेनेकडून दादा भुसे, राष्ट्रवादी कडून माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ या तीन जणांना संधी मिळाली आहे, राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे, शिवसेनेने अब्दुल सत्तर, तानाजी सावंत,दीपक केसरकर यांचा पत्ता कट झाला आहे, भाजपने सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले नाही,
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…
केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दिंडोरी ः प्रतिनिधी वरखेडा (ता. दिंडोरी) येथील…