सिन्नर तालुक्यातील शहा येथे कालभैरवनाथ मंदिरातील पैशाने भरलेले दानपेटी चोरट्यांनी चोरली आहे
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील शहा येथे असलेल्या प्रसिद्ध काल भैरवनाथ मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश करून देवासमोर ठेवलेली दानपेटी दोघा चोरट्यांनी चोरून नेली या चोरीच्या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले दरम्यान या घटनेची माहिती वावी पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे तसेच आधारे चोरट्यांचा तपास सुरू केले आहे
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…