आज बैलपोळा सण

नाशिक : आज बैलपोळा सण साजरा करण्यात येणार असल्याने काल बाजारात आपल्या सर्जा-राजासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांची चांगलीच गर्दी झाली होती.
( छाया : रविकांत ताम्हणकर)    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *