शुक्रवार, ९ जून २०२३. जेष्ठ कृष्ण षष्ठी. ग्रीष्म ऋतू, शोभनकृत नाम संवत्सर. राशिभविष्य
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वैधरुती वर्ज्य.
चंद्र नक्षत्र – धनिष्ठा. आज जन्मलेल्या बाळाचीरअशी – मकर/कुंभ.
मेष:- मनासारखी कामे होतील. दीर्घकालीन लाभ होतील. विक्री व्यवसायात यश मिळेल. जामीन राहू नका.
वृषभ:- उत्तम व्यावसायिक यश लाभेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. शब्द देताना जपून द्या.
मिथुन:- अत्यंत लाभदायक दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक भरभराट होईल. प्रवासात खर्च वाढेल.
कर्क:- दगदग वाढेल. वाहने जपून चालवा. मनःस्ताप होऊ शकतो. ध्यानधारणा करा.
सिंह:- स्पर्धेत यश. भागीदारी लाभदायक. विरोधक पराभूत होतील. तीर्थयात्रा घडेल. गैरसमज टाळा.
कन्या:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मनपसंत दिवस जाईल. यश मिळेल.
दानधर्म करा. प्रवासाचे नियोजन चुकू शकते.
तुळ:- संततीचे परदेश गमन होऊ शकते. पत्नीकडून मोलाचा सल्ला मिळेल. इलेक्ट्रॉनिक वस्तूची दुरुस्ती करावी लागेल.
वृश्चिक:- विहिरी/ शेती यांची कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत नवीन बातमी समजेल. पत्नीला विश्वासात घ्या.
धनु:- उत्तम दिवस आहे. जुने प्रश्न सुटतील. संतती बाबत शुभ समाचार समजतील. शेजाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
मकर:- शब्दास वजन प्राप्त होईल. कमी बोलून कामेहोतील. येणी वसूल होतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. चातुर्य उपयोगी पडेल.
कुंभ:- मनास स्थिरता लाभेल. आध्यात्मिक लाभ होतील. बौद्धिक लेखन होईल. बाग-बगीचा चा लाभ मिळेल. पाळीव पशुचा त्रास जाणवेल.
मीन:- संमिश्र ग्रहमान आहे. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.अरहीक आवक चांगली राहील. येणी वसूल होतील.
(. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)