अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने टोल नाक्याची तोडफोड, समृद्धी महामार्गावरील प्रकार

वावी:  वावी-समृद्धीमहामार्गावरील गोंदेजवळील टोलनाक्यावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा ताफा रात्री ९ वाजेच्या सुमारास अडवण्यात आला, त्यानंतर   मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात कार्यकर्त्यांनी टोलची तोडफोड केली. यावेळी बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहचला आहे.

पाहा व्हीडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *