त्रंबकेश्वर मंदिरात सकल हिंदू समाजाकडून शुद्धीकरण

त्रंबकेश्वर मंदिरात सकल हिंदू समाजाकडून शुद्धीकरण
नाशिक: त्रंबकेश्वर येथील मंदिरात घुसखोरी करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर आज सकल हिंदू समाजाकडून गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले,
शनिवारी एका विशिष्ट समाजाकडून मंदिरात चादर चढवण्यासाठी काही युवक मंदिरात जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले, या प्रकारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश काल दिले,
दरम्यान, हा सर्व प्रकार राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी जाणून बुजून केला जात आहे, कोणीही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला नाही, असे खासदार संजय राऊत यांनी काल नाशिक दौऱ्यात सांगितले ,
आज सर्व हिंदू समाज बांधव एकत्र आले आणि त्यांनी मंदिरात शुद्धीकरण करत आरती केली,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *