अंकुश शिंदे नाशिकचे पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकपदी फुलारी
पोलीस आयुक्त नाईकनवरे, महानिरीक्षक, बी.जी. शेखर यांची बदली
मुंबई : राज्य शासनाने काल आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून, नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.