झाडावर व मोटारसायकलवर योगा, नांदगावच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम

झाडावर व मोटारसायकलवर योगा

नांदगावच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम

मनमाड: आमीन शेख

21 जुन हा जागतिक योगदिन म्हणुन संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो आपल्या आरोग्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे यासाठी अनेक शाळेत कॉलेज यासह अनेक संस्थामध्ये योग करणे अनिवार्य करण्यात आले आहे नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी योग शिक्षक अनेक नानाविध उपाय करत असतात असाच एक अवलिया आहे बाळासाहेब मोकळं हा गेल्या 20 वर्षांपासून योग साधना करतो योग शिक्षक  कार्यरत असतांना देखील नागरिकांनी योगसाधना करण्यासाठी व त्याची जनजागृती करण्यासाठी मोकळं धडपडत असतात उद्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमिताने त्यांनी आज पूर्वसंध्येला झाडावर व मोटारसायकलवर योग प्राणायाम आसने करून दाखवली याआधी त्यांना योग साधनांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत नागरिकांनी योग साधनेकडे वळावे यासाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो असे मोकळं यांनी सांगितले.

पहा व्हिडिओ

Bhagwat Udavant

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

11 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

11 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

11 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

11 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

12 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

12 hours ago