देवळाली कॅम्पला प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

देवळाली कॅम्प येथे सुरू असलेल्या लष्करी प्रशिक्षण दरम्यान बॉम्ब गोळे लोड करीत असताना स्फोट होऊन 2 अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.  तोफेचा गोळा लोड करीत असताना ही घडली, गोविंद सिंग आणि सैफत शीत अशी या अग्निवीरांची। नावे आहेत, या बाबत देवळली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *