नाशिक:
मुंबई नाशिक महामार्गावर कसार ा
घाटातील हॉटेल ऑरेज समोर गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या स ुमारास कंटेनरच्या धडकेत दोन जैन महिला साध्वी यां चा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर ्मास कार्यक्रमासाठी परम पूज्य श्री सिद्धाकाजी म सा व परमपूज्य श्री हर्षाईकाजी महाराज ह्या पहाटेच् या सुमारास नाशिकला पायी प्रवास करत होत्या. यावेळी एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दि ल्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वी यांना दि ली धडक दिल्याने त्यांचा या अपघातात जागेवरच मृत्य ू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील जैन
बांधवांमध्ये शोक व्यक्त होत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…