निफाडला शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा अंत
निफाड: प्रतिनिधी
निफाड येथील शेतकरी गोपाल जयराम ढेपले यांची मुले प्रेम गोपाल ढेपले व प्रतिक गोपाल ढेपले यांचा बुधवार दि २९ मे रोजी शेततळ्यात बुडुन मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार वीजपंप सुरु करण्यासाठी शेतात गेलेले दोनही मुले घरी लवकर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यास गेलॆल्या कुटुंबियांना दोनही मुले हे तळ्यातील पाण्यावर तरंगतांना दिसुन आले त्यांना तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता ते मृत असल्याचे डाँक्टरांनी सांगितले उपसजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिले जाणार आहेत.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…