नागपूर :
अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. यानंतर शंभूराज देसाई यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधनसभेत दिली आहे.
विधवांच्या मदतीसाठी पंचायत समितीत स्वतंत्र कक्ष सुरू करा
उद्धव ठाकरेंनी पोलिसांना चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं.
भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात : अजित पवार
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कॉंग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास सांगितलं होतं. खासदार नवनीत राणा आणि मीदेखील देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेलो होतो. राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही सांगितलं …/-4
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…