दखल न घेतल्यास छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा
नाशिक: प्रतिनिधी
अंबड एमआयडीसीमधील एएलएफ (ALF ENGINEERING) या कंपनीसमोर झालेले अतिक्रमण काढून टाकावे तसेच कंपनीकडून कामगारांवर अन्याय होत असल्याने छावा कामगार संघटनेने उपोषण सुरू केले आहे,
अंबड येथील अल्फ इंजिनियरिंगचे PLOT NO B-82,E-60,61,62 व H-25 याठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे , अतिक्रमण हे कामगारांच्या जीवाला धोक्याचे आहे अतिक्रमण त्वरित पाहणी करून काढून टाकण्यात यावे तसेच कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेवद्दल तसेच पी.एफ. व इतर बाबीबद्दलचे कायदेशीर नियमांचे पालन वर नमूद कंपनीकडून केले जात नाही , कामगाराना बेकायदेशीरपणे कंपनीतून काढून टाकण्यात आले त्यामुळे दिनांक १२/०९/२०२२ पासून आंदोलक उपोशानास बसलेले आहेत या आंदोलकांची तब्येत खालावण्याची शक्यता आहे, शासनाने वरील मागण्याचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या तर्फे युनियनचे अध्यक्ष विलास पांगारकर, सेक्रेटरी मयुर पांगारकर व जिल्हाकार्यध्यक्ष कुलदीप मुसळे व इतर आंदोलकांनी केली आहे,
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…