येवल्याच्या प्रियांका ची आयपीएस ला गवसणी
नाशिक : प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येवला येथील प्रियांका मोहिते हिने 595 वी रँक मिळवत आयपीएसला गवसणी घातली आहे. येवला येथील मुक्तानंद विद्यालयातील पर्यवेक्षक सुरेश मोहिते यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. येवला तालुक्यातील ती पहिलीच युवती आहे जिने आयपीएसला गवसणी घातली आहे.