वैभव देवरेच्या पोलीस कोठडीत इतक्या दिवसांची वाढ

खासगी सावकार वैभव देवरे याला

पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी
सिडको :  विशेष प्रतिनिधी

अवैध सावकारी करत खंडणीवसूली करणारा संशयित वैभव यादवराव देवरे याच्याभोवती आवळलेला फास दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. तीन कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता हडपल्याप्रकरणी  इंदिरानगर पोलिसांनी संशयित वैभव देवरेला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पुन्हा कोठडी देण्यात आली

One thought on “वैभव देवरेच्या पोलीस कोठडीत इतक्या दिवसांची वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *