पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे, रात्री त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेतआली होती, पुण्यात मनसे च्या वाढीसाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली, काही दिवसांपासून त्यांची मनसेत घुसमट होत होती, मनसे सोडल्याने राज ठाकरे यांना धक्का बसला आहे