नाशिक: गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हीडिओ सद्या सोशल मीडिया तसेच वेगवेगळ्या ग्रुपवर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे, नेमकी हाणामारी कोणत्या कारणावरून झाली याची माहिती उपलब्द झाली नाही, मात्र मारामारी सुरू असताना मोठी गर्दी झाली होती.
पाहा व्हिडीओ: