सध्या लग्नाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे फोटो शूटही धुमधडाक्यात होत आहेत. आता कोणाला काय चेव चढेल सांगता येत नाही ना. एक व्हिडिओ समोर आलाय, तो व्हिडिओ पाहून लोकांनी तोंडात बोटं घातलीयत.
वधू-वरांनी विचित्र स्टंट केलाय. आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहावं हे फॅड दिवसंदिवस वाढत चाललंय, पण यासाठी काहीही करावं? आता नवरा नवरी स्वतःला आग लावून धावताना दिसलेत.
व्यावसायिक स्टंटमन गेबे जोसेप आणि अंबीर बंबीर हॉलिवूड चित्रपटांच्या सेटवर एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. आता हे स्टंटमन असल्यामुळे त्यांनी हा स्टंत केलाय. तुम्ही तुमच्या लग्नात असा प्रयत्न मुळीच करु नका.
कारण हे नवरा बायको दोघेही प्रोफेशनल आहेत, हे लक्षात ठेवा.
पाहा हा व्हिडिओ:
https://youtube.com/shorts/I05ZlRlD-Js?feature=share
हा व्हिडिओ डीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रॉस पॉवेल यांनी टिकटॉकवर पोस्ट केलाय. या व्हिडिओला पुष्कळ प्रतिसाद मिळतोय. काही लोक त्यांना वेड्यात काढतायत तर काही लोक त्यांना दाद देतायत.
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…