उसवाड येथील महिलेचा वीज पडून मृत्यू
काजी सांगवी वार्ताहर
उसवाड येथील मिनाबाई केदु बटाव वय अंदाजे 38 या कांदे लागण करण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरीने गेले असता पावसाचे वातावरण तयार झाले म्हणून घरी परतत असताना जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला त्यामध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या मागे पती केदु निवृत्ती बटाव एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.