नाशिक

मोबाइल साहित्य विक्रेत्याकडून युवकास मारहाण

नाशिक : प्रतिनिधी
एम जी रोडवर मोबाइल कव्हर खरेदी केले नाही म्हणून मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास मारहाण केल्याची घटना आज बुधवार  ( दि.24) दुपारच्या सुमारास घडली आहे.  सदर  घटनेेेची प्रत्यक्षदर्शीनी  माहिती अशी की एक युवक मोबाइचे कव्हर खरेदी करण्यासाठी महात्मा गांधी रोडवरील एका दुकानात गेला.त्यावेळी त्यांनी काही कव्हर बघितले मात्र त्याला कव्हर न आवडल्याने तो दुकानाच्या बाहेर पडत असताना दुकानदाराने आमचा वेळ वाया गेला म्हणत कुरापत काढून युवकास मारहाण केली. वर्दळीचे ठिकाण असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर युवकाची सुटका झाली.
Ashvini Pande

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

21 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

23 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

2 days ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

2 days ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

2 days ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago