नाशिक : प्रतिनिधी
देवळालीगावात दोन ऍक्टिव्हा दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एका दुचाकीस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. सुजल उपेंद्रसिंग बुंदीले (वय 19) या युवकाचा अपघात दुर्देवी मृत्यु झाला.