नाशिक: प्रतिनिधी
लघु उद्योगांबाबतची बँकांची कटिबद्धता या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्र बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी दिली.व्यासपीठावर जिंदाल सॉ लि.चे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखर आणि निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे होते.यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे उद्योजकांना 122 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.जिंदल सॉ लि.चे व्ही चंद्रशेखर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.बँका व उद्योजक यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…