अशोका मार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
सिडको : विशेष प्रतिनिधी अशोका मार्ग व परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, लहान मुलांवर सलग झालेल्या तीन हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चित्रफीत…