माजी आमदार अनिल कदम यांना पितृशोक

माजी आमदार अनिल कदम यांना पितृशोक
निफाड ।प्रतिनिधी
निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचे वडील साहेबराव (दादा) भाऊराव कदम (वय -७८) यांचे आज सकाळी आठ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी १२ वाजता ओझर येथे अमरधाममध्ये होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *