नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली आहे, सद्या चलनात असलेली दोन हजाराची नोट चलनातून बाद होणार आहे, सप्टेंबरपर्यंत ही नोट चालणार आहे, त्यानंतर बँकेतून या नोटा बदलून घेता येणार आहेत, सद्या या नोटा वितरित करू नये, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत,