पल्लवी हाडपे नगर रचनाकार परीक्षेत अव्वल

 

मांजरगाव: प्रतिनिधी
मांजरगाव येथील परंतु नाशिक स्थित असलेले
टी डी के इपकोस कंपनीत उपव्यवस्थापक असलेले हनुमान नरहरी हाडपे यांची सुकन्या
पल्लवी हाडपे हिने एमपीएससी(राज्यसेवा) मार्फत होणाऱ्या सहाय्यक नगर रचनाकार या परीक्षेत बाजी मारत महाराष्ट्रात मुलींमध्ये अव्वल ठरली आहे, श्रेणी १मध्ये तिची महाराष्ट राज्य नगररचना विभागात नियुक्ती झाली आहे ,बी ई सिव्हील असलेल्या पल्लवीने अत्यंत खडतर परिश्रम मेहनतीने यश संपादन केल्याने मांजरगाव व परिसरात पल्लवीचे कौतुक होत आहे खऱ्या अर्थाने हनुमान हाडपे यांनी दिलेली शिकवण, संस्कार, व प्रेरणा यातून तिने यश मिळविले असे पल्लवीचे वडील हनुमान यांनी सांगितले ,पल्लवीचे निवडीने हाडपे परिवाराच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे या निवडीबद्दल पल्लवीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *