एचपीटी-आरवायकेत प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया ६ जूनप ासून

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, विज ्ञान, कॉम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी (एफवा य बीए / बी.एस्सी) पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया दिनांक ६ जून २०२३ पासून सुरू होत आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गु णपत्रक व कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा दाखला आव श्यक आहे. इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय www.hptrykcollege.com ाणून घ्यावी, असे आवाहन डॉ. सौ. एम. डी. देशपांडे यांनी केले आहे. तसेच महाविद्यालयात ६ जून २०२३ पासून हेल्प डेस्क ची व्यवस्था – करण्यात आली आहे, असेही प्राचार्यांनी

 

कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *