सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली

नाशिक :प्रतिनिधी

सप्तश्रृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला आहे.
गणपती टप्प्यावरुन दरीत कोसळली असुन
बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असावेत असा अंदाज  वर्तविण्यात येत आहे.प्रत्यक्षात प्रवासी   आणि जखमींची संख्या अद्याप समजलेली नाही. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) असा सुरू झाला होता. प्रवास सप्तशृंगगडावर रात्री ही बस मुक्कामी असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *