कळवण चे सहायक जिल्हाधिकारी नरवडे यांची बदली

कळवण चे सहायक जिल्हाधिकारी
नरवडे यांची बदली
नाशिक: प्रतिनिधी
कळवण चे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती बुलढाणा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *