निफाड:- प्रतिनिधी
निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार दिलीप बनकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत पहिल्या दोन तासात निफाड मतदारसंघातनिफाड विधानसभा मतदारसंघ पहिल्या दोन तासात
10861 पुरुष आणि 5283 महिला असे एकुण 16144 (5.40%) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमांगी पाटील तहसिलदार विशाल नाईकवाडे व प्रशासन निवडणुक प्रक्रीयेकडे बारकाईने लक्ष ठेवुन आहे मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरु आहे