लिंबाचे जेली लोणचे  

लिंबाचे जेली लोणचे :— ६ लिंबाचे लोणचे  १) ३लिंबांचा रस काढायचा  २) उरलेल्या ३ लिंब चिरुन  घट झाकण्याच्या डब्यात ३:४ शिट्या कराव्यात ३) नंतर  वाफवलेल्या फोडी व काढलेला रस हा मिक्सर मधुन काढावा ४) मिक्सर मधला गर मोजावा त्याच्या दुप्पट साखर घ्यावी ( गर १ भांडअसेल तर २ भांडी साखर घ्यावी) ५) साखर बुडेल इतकच पाणी घेऊन एकतारी पाक तयार करावा ६) पाक तयार झाल्यावर गर त्यात घालावा व एक उकळी द्यावी ७) गॅस बंद करुन त्यात तिखट व मिठ  घालावे                         हे लोणचे उपासाला पण चालते              –  सौ.सारिका गोखले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *