नाशिक :प्रतिनिधी
नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राचे मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या मतमोजणीला मु.श औरंगाबादकर सभागृहात सकाळी दहा वाजता सुरूवात झाली आहे.पहिल्या फेरीअखेर अखेर ग्रंथालय भूषण पॅनलचे 11 उमेदवार तर ग्रंथमित्र पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत.यात 1हजार मतांची आकडेवारी हाती आली आहे.
पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मतांची आकडेवारी
ऍड. अभिजित बगदे 488
मोहन उपासनी 178
संजय करंजकर 540
प्रवीण कांबळे 34
रमेश कुशारे 366
योगेश खांडबहाले 48
सुरेश गायधनी 467
रवींद्र गोडबोले 56
जयप्रकाश जातेगावकर 496
रमेश जाधव 36
राजेंद्र जाधव 372
प्रशांत जुन्नरे 445
देवदत्त जोशी 458
धर्माजी बोडके 441
श्याम दशपुत्रे 77
प्रमोद दीक्षित 60
हेमंत देवरे 387
अनील देशपांडे 368
मंगेश नागरे 341
गिरीश नातू 444
अरुण नेवासकर 369
अशोक पाटील यादव 378
अशोक पाटील यादवराव 30
विलास पोतदार 298
जयेश बर्वे 518
संगीता बाफना 357
श्रीकांत बेणी 449
प्रेरणा बेळे 540
शंकर बोराडे 417
मंगेश मालपाठक 446
उदयकुमार मुंगी 414
सोमनाथ मुठाळ 431
अशोक मोरे 29
संजय येवलेकर 33
हेमलता राऊत 50
शिरीष राजे 361
विनोद राठोड 63
श्याम लोंढे 376
अविनाश वाळुंजे 291
राजेंद्र शेजवळ 349
भानुदास शौचे 437
तुषार सूर्यवंशी 377