
दै. गांवकरीतील गणरायाच्या आरतीप्रसंगी उपस्थित संपादक वंदनराव पोतनीस. समवेत जाहिरात एजन्सी संचालक नितीन शेवाळे, राजेश शेळके, कैलास खैरे, दिनेश गांधी, दिलीप निकम, रवि पवार, अमोल कुलकर्णी, जाहिरात व्यवस्थापक अनिरुद्ध पांडे, भागवत उदावंत, रविराज पवार, श्याम पवार, अरविंद राठी, अनिल अग्निहोत्री, राजेंद्र खुळे, मुकुंद बाविस्कर आदी.