सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सव सुरू

सप्तशृंगगड : वार्ताहर
आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर देवीची पंचामृत महापूजा, घटस्थापना करत देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. भाविकांनी बोल अंबे की जय, सप्तशृंगी माता की जय, असा जयघोष करत सप्तशृंगीमातेचा मंदिर परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांनी सपत्नीक श्री भगवतीच्या अलंकारांचे पूजन केले. यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालायातून देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *