मुंबई : प्रतिनिधी
केतकी चितळे च्या अडचणीत वाढ होतानाच दिसत आहे, कळंबोली येथील अवलोन सोसायटी मध्ये जिथे केतकी राहते तिथे ठाणा युनिट क्रमांक 1चे पोलीस पथक पोहोचले आहे.लॅपटॉप आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या जाणार आहेत..
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या संबंधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून केतकी ला सध्या न्यायालयाने 18मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे..