मुंबई: राज्यात निवडणुकीचे बिगुल पावसल्यानंतरच वाजणार आहे” रण्यातील निवडणुकाबाबत आज न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला, राज्यातील निवडणूक जेथे पाऊस कमी आहे तिथे घेण्यास काय हरकत आहे असा सवाल न्यायालयाने केला .त्यामुळे राज्यात पावसाळा संपताच निवडणूक होऊ शकते. जिल्हानिहाय आणि
प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय कार्यक्रम जाहीर करावा असे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले त्यामुळे आता निवडणूक आयोग कसा कार्यक्रम जाहीर करणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे.