शनीवार, ११ जून २०२२.
जेष्ठ शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे . *भागवत एकादशी* साखर दान करा.
चंद्र नक्षत्र – स्वाती . आज ‘परीघ’ योग आहे.
मेष:- अनपेक्षित लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. दिवस आनंदात घालवाल.
वृषभ:- लॉटरी, सट्टा, जुगार, शेअर्स टाळा. खर्चात वाढ संभवते. काळजी घ्या.
मिथुन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. येणी वसूल होतील. यश मिळेल.
कर्क:- गृहसौख्य लाभेल. घरात काही बदल कराल. व्यवसायात उत्तम वाढ होईल. वेळ दवडू नका.
सिंह:- आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. प्रवास घडतील. यशस्वी व्हाल.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. व्यसने आणि प्रलोभने टाळा.
तुळ:- जोडीदार खुश राहील. प्रेमात यश मिळेल. भागीदारी व्यवसायात वाढ होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
वृश्चिक:- खर्चत टाकणार दिवस आहे. आरोग्यावर उधळपट्टी होऊ शकते. काळजी घ्या.
धनु:- अत्यंत उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. संधीचे सोने करा प्रेमात यश मिळेल. अनपेक्षित घटना घडतील.
मकर:- मनासारखी कामे पार पडतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. यश मिळेल.
कुंभ:- प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसाय वृद्धीहोईल. अचानक धनलाभ संभवतो.
मीन:- हाताशीआलेला घास हिरावून घेतला जाईल. विश्रांतीची गरज भासेल. घशाची काळजी घ्या. मोजके बोला.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी