नांदगांवला विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी
नांदगांव ; शहरात आज दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली सोसाट्याचा वारा आणि विजासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह छोट्या मोठ्या व्यवसायिकांची चांगलीच तारांबळ उडवली जोरदार वारा आणि पाऊस असल्याने लाईट देखील गेली होती.रेल्वेच्या अंडरपास मध्येही पाणी साचल्याने नागरिकांना 4 किलोमीटर लांबून फिरून जावे लागले तर काहींनी त्याच पाण्यातून मार्गक्रमण केले.पावसाने आज चांगली हजेरी लावल्याने उष्णतेणे हैराण असणाऱ्या नांदगांवकराना थोडासा दिलासा मिळाला
पहा व्हिडिओ