पंचवटी पांजरापोळ येथे गाय-वासरू पूजन

प्रकाशाचा सण अर्थात दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस या सणाने सुरू होतो. या दिवशी गाय-वासरू पूजनाला विशेष महत्त्व असते. सालाबादप्रमाणे पंचवटी पांजरापोळ येथे गाय-वासरू पूजन करण्यात आले. (छाया : रविकांत ताम्हणकर)

Worship of cow and calf at Panchavati Panjrapol

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *