नाशिक : राजमुद्रा फाउंडेशनतर्फे सीबीएस परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक पणती शिवरायांसाठी हा सिंहस्थ महाकुंभ थीमवर आधारित पाच हजार एक दीप प्रज्वलनाचा उपक्रम राबविण्यात आला. (छाया : रविकांत ताम्हणकर)
Five thousand lamps lit near the statue of the Maharaja at CBS