निफाड : तालुक्यातील उगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील सुमारे वीस हजार रुपये किंमतीची पितळी घंटा मंगळवारी मध्यरात्रीनंतर बुधवार दि ३ आँगस्ट च्या पहाटेच्या सुमारास दोन चोरट्यांनी चोरुन नेली आहे शाळेच्या सिसिसटिव्हि फुटेजमध्ये चोर कैद झाले आहेत याबाबत विद्यालयाचे प्राचार्य कैलास गवळी यांनी निफाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे
पाहा व्हिडिओ