कामगार आंदोलन मागे, सिटी लिंक बससेवा अखेर पूर्ववत
नाशिक: पगार वेळेवर होत नसल्याने सिटीलिंक च्या चालक वाहक यांनी पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले, त्यामुळे आता बससेवा सुरळीत झाली, आज दुपारी याबाबत बैठक होणार आहे