नांदगावला पोलिस लाच घेताना जाळ्यात

नाशिक” पोलीस स्टेशनमध्ये जमा असलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35 हजाराची लाच घेताना नांदगाव येथील पोलिसाला रांगेहात पकडण्यात आले, सुरेश सांगळे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे, नांदगाव पोलिसांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला होता, तो सोडवण्यासाठी। 35 हजारांची लाच शेळके यांनी मागितली होती, ती स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले, पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पळशीकर,प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली, पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अपर अधीक्षक नारायण न्ह्यालदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली,

News by,,, devyani sonar

2 thoughts on “नांदगावला पोलिस लाच घेताना जाळ्यात

  1. मी अक्षय शेरेकर p s i मनोज वागणारे याचसाठी ती 35 हजाराची मागणी होती मुख्य आरोपी मनोज वाघमारे आहे त्यांनी माझा ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 35 हजार लाचेची मागणी केली व गुन्हा न दाखल करण्यासाठी माझ्याकडून रोख रक्कम एक लाख रुपये घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *