नाशिक: बस आणि ट्रेलर अपघातात जखमी झालेल्या 38 जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केला नंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, त्यांनी जखमींची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
पाहा व्हीडीओ: