गुजरात, हिमाचलच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजणार
नवी दिल्ली: गुजरात आणि हिमाचल प्रदेश च्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे, निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे, दोन्ही निवडणुका एकाच वेळी होणार असल्याची शक्यता आहे,