पॅरिस: कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे विनेश फोगाटचे स्वप्न भंगले आहे. 50 किलो वजनी गटात तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यामुळे अंतिम फेरीत तिला अपात्र करण्यात आले आहे. तिचे पदकही हुकले आहे. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. याबरोबरच तमाम भारतीयांचे स्वप्न भंगले आहे.