बायो वेस्ट कचरा उघड्यावर टाकल्याने पंचवीस हजाराचा दंड

नाशिक : प्रतिनिधी
हॉस्पिटल मधील बायो वेस्ट (जैविक) कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्या बाबत त्यांच्यावर रक्कम रुपये पंचवीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त रमेश पवार  यांच्या आदेशान्वये व संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ. आवेश पलोड , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे व पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ही कारवाई करण्यात आली  नाशिक पश्चिम विभागा अंतर्गत असलेल्या शरणपूर रोड वरील डॉ. वसंत दराडे हॉस्पिटल मधून हा कचरा टाकण्यात आला होता. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago