शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
नाशिक प्रतिनिधी
नवीन नासिक सिहस्थ नगर येथील संजय राका चौकात हेतल लेडीज टेलर या दुकानाला पहाटे पावणे पाच च्या दरम्यान आग लागली. नवीन नाशिक सिडको या वसाहतीतील रोडवर असलेले हे दुकान नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रसंगावधान राखून तात्काळ विझवण्यात आली आगीत ग्राहकांचे शिवण्यासाठी दिलेले कपडे आणी रेडीमेड कपडे तसेच दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले.
इस्त्री चे बटन सुरू राहिल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पहाटे साडेपाचच्या दरम्यान नागरिकांची वर्ग सुरू असताना समोरील राहणाऱ्या शेजाऱ्यांनी संबंधित दुकान मालकाला फोन करून आगीची सूचना दिली त्यानंतर तात्काळ पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले
नागरिकांनी घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने यात कोणतेही जीवित हानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळला
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…